साचा चर्चा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
Appearance
सी. के. नंदन या पानावर सदर साचा वापरला आहे. परंतू अनेक त्रुटी आहेत. कृपया ह्या त्रुटी सुधारण्यास मदत करा.
नितीन कुंजीर (चर्चा) ००:०२, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)
साचा मृत्यू दिनांक मधील त्रुटी
[संपादन]- @नितीन कुंजीर: नमस्कार, सदरील साच्यात काही त्रुटी आहेत ज्यामुळे हा साचा जोडलेल्या लेखात त्या दिसून येत आहेत. जसे की मृत्यू दिनांक आणि वय. कृपया आपण दुरुस्त कराल का.-संतोष गोरे ( 💬 ) ०८:०२, २१ जानेवारी २०२३ (IST)