साचा चर्चा:माहितीचौकट कुटुंबनियोजन पद्धती
Appearance
ज्यांनी शुद्धलेखनाच्या चुकांसाठी साच्याचे संपादन केले त्यांनी कमीतकमी साच्याचे document पानात केलेल्या सुधारणेबरहुकूम बदल करत जावेत. या साच्याचे साचा:माहितीचौकट कुटुंबनियोजन पध्दती/doc हे पान बदलायचे तसेच राहिले आणि त्यामुळे आता या साच्यात बरीचशी संदिग्धता निर्माण होण्याची शक्यता वाटते. किमान शुद्धलेखनासाठी तरी साच्याच्या वाटेला जाऊ नये. धन्यवाद.