साचा:सादु/वापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सादु म्हणजे साच्याचा दुवा.

उद्देश[संपादन]

चर्चेमध्ये किंवा कोणत्याही पानावर साच्याचा उल्लेख करायचा असेल तर त्या साच्याचा सुटसुटीत दुवा देण्यासाठी हा साचा आहे.

वापर[संपादन]

असे लिहा: {{subst:सादु|अमुकतमुक}}

म्हणजे असे दिसेल: {{अमुकतमुक}}

{{अमुकतमुक}} यात अमुकतमुक हा साचा वापरण्यासाठी संपादन-पेटीत काय लिहावे ते दिसते (copy-and-paste करायची सोय) आणि अधिक माहितीसाठी साच्याच्या पानाचा दुवा आहेच.