साचा:शतकपेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा शतकपेटीचा साचा आहे.

हा साचा मूळतः इ.स.च्या शतकांच्या पानांवर सुरुवातीला वापरण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या साच्याचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो.

{{शतकपेटी|21}}

त्यामुळे मिळणारा निकाल म्हणजे एक पेटी तयार करण्यात येईल ज्यात दिलेल्या (जसे येथे २१ व्या) शतकाचे सहस्रक (३ रे सहस्रक)त्याच्या आधीचे (२ रे सहस्रक) व पुढचे सहस्रक (४ थे सहस्रक) यांचा दुवा असेल, दिलेल्या दशकाच्या आधीचे शतक (२० वे), त्याचे स्वतःचे शतक(२१ वे) व पुढील शतक(२२ वे) यांचे दुवे असतील, त्याची १० दशके (जसे येथे २००० चे, २०१० चे, २०२० चे, २०३० चे, २०४० चे, २०५० चे, २०६० चे, २०७० चे, २०८० चे, २०९० चे) यांचे दुवे असतील, आणि त्या शतकातील जन्म, मृत्यू, शोध, स्थापत्य, निर्मिती व समाप्ती यांच्या वर्गांचे दुवे असतील.