Jump to content

साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिबुक्स या बंधू प्रकल्पात b:mr:साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि b:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.


नेमके काय केले आहे? मी काही मदत करू शकतो का?:

सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे काही बुक्स/ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे. जसे की पाककृती, एखादी गोष्ट कशी होते, कसे करावे? इत्यादी उदाहरणार्थ निबंध लेखन कसे करावे ? अशा प्रकारचे आणि अत्यंत क्लिष्ट विस्तृत माहिती समजावून देण्याचा अथवा पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रम इत्यादी विकिपीडियन/विकिमिडीयन निर्मीत नवग्रंथ संपदा विकिबुक्स प्रकल्पात स्थानांतरीत केले जाणे अभिप्रेत आहे.

आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikibooks.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिबुक्स प्रकल्पात b:mr:साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा.

हे लक्षात घ्या की विकिपीडियन निर्मीत नसलेली इतरत्र प्रकाशित इतर लेखकांची मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली जाते.

असे का?:

मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित साचा:विकिबुक्समध्येस्थानांतरीत ग्रथांकरिता कृपया विकिबुक्स या बन्धूप्रकल्पाकडे जावे.