साचा:माहितीचौकट संगीतकार/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वापर[संपादन]

खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. कोणताही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल सुधीर फडके हा लेख पाहा.

{{माहितीचौकट संगीतकार
| पार्श्वभूमी रंग = 
| नाव = 
| चित्र = 
| चित्र रुंदी = 
| चित्र शीर्षक = 
| पूर्ण नाव = 
| टोपणनाव = 
| जन्मदिनांक = 
| जन्मस्थान = 
| मृत्युदिनांक = 
| मृत्युस्थान = 
| राष्ट्रीयत्व = 
| कार्यक्षेत्र = 
| संगीत प्रकार = 
| प्रशिक्षण = 
| कार्यकाळ = 
| प्रसिद्ध रचना = 
| प्रसिद्ध नाटक = 
| प्रसिद्ध चित्रपट = 
| प्रसिद्ध अल्बम = 
| वाद्य = 
| प्रभाव = 
| प्रभावित = 
| पुरस्कार = 
| वडील नाव = 
| आई नाव = 
| पती नाव = 
| पत्नी नाव = 
| अपत्ये = 
| स्वाक्षरी चित्र = 
| संकेतस्थळ दुवा = 
| तळटिपा = 
}}

रकाने (पॅरामीटर)[संपादन]

ठळक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.

पार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)
नाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)
चित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: "Example.jpg"
चित्र रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.
चित्र शीर्षक * चित्राचे शीर्षक
पूर्ण नाव कलाकाराचे पूर्ण नाव
टोपणनाव कलाकाराचे टोपणनाव
जन्मदिनांक कलाकाराचा जन्मदिनांक
जन्मस्थान कलाकाराचे जन्मस्थान
मृत्युदिनांक कलाकाराचा मृत्युदिनांक
मृत्युस्थान कलाकाराचे मृत्युस्थान
राष्ट्रीयत्व कलाकाराचे राष्ट्रीयत्व
कार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्षेत्रे (उदा. संगीतरचना, वादन, गायन, अभिनय इत्यादी)
संगीत प्रकार संगीत प्रकार (उदा. शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यगीत, पॉप इत्यादी)
प्रशिक्षण ज्या संस्थेत/ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेतले त्या संस्थेचे/ व्यक्तीचे नाव
कार्यकाळ कलाकाराचा कारकीर्दीचा काळ (सुरुवातीचा सन - अखेरचा सन)
प्रसिद्ध रचना कलाकाराच्या प्रसिद्ध रचना
प्रसिद्ध नाटक कलाकाराची प्रसिद्ध नाटके
प्रसिद्ध चित्रपट कलाकाराचे प्रसिद्ध चित्रपट
प्रसिद्ध अल्बम कलाकाराचे प्रसिद्ध अल्बम
वाद्य कलाकार वाजवत असलेले वाद्य
प्रभाव कलाकारावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती
प्रभावित कलाकारामुळे प्रभावित व्यक्ती
पुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)
वडील नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव
आई नाव कलाकाराच्या आईचे नाव
पती नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)
पत्नी नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)
अपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे
स्वाक्षरी चित्र कलाकाराच्या स्वाक्षरीचे चित्र (डीफॉल्ट रुंदी 120px)
संकेतस्थळ दुवा कलाकाराचे संकेतस्थळ
तळटिपा तळटिपा
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.