साचा:माहितीचौकट नदी/doc
Appearance
माहितीचौकट नदी या साच्याचा वापर नद्यांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.
वापर
[संपादन]खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. यातील कुठलाही रकाना अनिवार्य नाही. उदाहरणादाखल गोदावरी नदी हा लेख पाहा.
{{माहितीचौकट नदी | नदी_नाव = | नदी_चित्र = | नदी_चित्र_रुंदी = | नदी_चित्र_शीर्षक = | अन्य_नावे = | उगम_स्थान_नाव = | उगम_उंची_मी = | मुख_स्थान_नाव = | लांबी_किमी = | देश_राज्ये_नाव = | उपनदी_नाव = | मुख्यनदी_नाव = | सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = | पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = | धरण_नाव = | नदी_नकाशा = | तळटिपा = }}
रकाने (पॅरामीटर)
[संपादन]ठळाक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.
नदी_नाव | नदीचे नाव |
नदी_चित्र | नदीचे चित्र. उदा. 'Example.jpg' |
नदी_चित्र_रुंदी * | नदीच्या चित्राची 'Npx' अशा रूपात रुंदी. डीफॉल्ट रुंदी 220px आहे. |
नदी_चित्र_शीर्षक * | नदीच्या चित्राचे शीर्षक |
अन्य_नावे | नदीची नावे |
उगम_स्थान_नाव | उगमस्थानाचे नाव |
उगम_उंची_मी ** | उगमस्थानाची मीटर एककातील उंची. फक्त आकडा लिहावा. |
मुख_स्थान_नाव | मुखाचे नाव. |
लांबी_किमी | नदीची किलोमीटर एककातील लांबी. फक्त आकडा लिहावा. |
देश_राज्ये_नाव | ज्या देशांतून, राज्यांतून नदी वाहते त्यांची नावे. |
उपनदी_नाव | या नदीच्या उपनद्यांची नावे. |
मुख्यनदी_नाव | ही नदी ज्या मुख्यनदीस मिळते तिचे नाव |
सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे | (घन मीटर/ सेकंद) या एककात सरासरी प्रवाह. फक्त आकडा लिहावा. |
पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी | पाणलोट क्षेत्राचे 'चौरस किलोमीटर' एककात क्षेत्रफळ. फक्त आकडा लिहावा. |
धरण_नाव | या नदीवरील धरणांची नावे. |
नदी_नकाशा | नदीच्या मार्गाचा नकाशा |
तळटिपा | तळटिपा |
* {{{नदी_चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल. ** {{{उगम_स्थान_नाव}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल. |