Page semi-protected

साचा:माहितीचौकट धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माहितीचौकट धरण
अधिकृत नाव {{{अधिकृत_नाव}}}
धरणाचा उद्देश {{{उद्देश}}}
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
{{{नदी_प्रवाह_नावे}}}
स्थान {{{स्थान}}}
धरणाचा प्रकार {{{धरणाचा_प्रकार}}}
सरासरी वार्षिक पाऊस {{{वार्षिक_पाऊस}}}
लांबी {{{लांबी}}}
उंची {{{उंची}}}
रुंदी (तळाशी) {{{रुंदी}}}
बांधकाम सुरू {{{बांधकाम_आरंभ}}}
उद्‍घाटन दिनांक {{{उद्‍घाटन}}}
पाडले {{{पाडले}}}
बांधकाम खर्च {{{खर्च}}}
ओलिताखालील क्षेत्रफळ {{{ओलिताखालील_क्षेत्रफळ}}}
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या {{{टर्बाइने}}}
स्थापित उत्पादनक्षमता {{{स्थापित_उत्पादनक्षमता}}}
महत्तम उत्पादनक्षमता {{{महत्तम_उत्पादनक्षमता}}}
वार्षिक निर्मिती {{{वार्षिक_विद्युतनिर्मिती}}}
पुलाची माहिती
प्रकार {{{पुलाचा_प्रकार}}}
रुंदी {{{पुलाची_रुंदी}}}
उभा क्लिअरन्स
(वाहनाची उंची)
{{{पूल_क्लिअरन्स}}}
वार्षिक सरासरी दैनंदिन वाहतूक {{{दैनंदिन_वाहतूक}}}
टोल {{{पुलाचा_टोल}}}
आयडी/ पूल क्रमांक {{{पूल_आयडी}}}
व्यवस्थापन {{{व्यवस्थापन}}}
संकेतस्थळ {{{संकेतस्थळ}}}
{{{संकीर्ण}}}
Documentation icon साचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]


माहितीचौकट धरण या साच्याचा वापर धरणांविषयीची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी करा.

वापर

माहितीचौकटीचा खाली लिहिलेला साचा कॉपी करून समावेश करण्यासाठी हव्या त्या लेखात चिकटवा.

{{माहितीचौकट धरण
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| अधिकृत_नाव = 
| उद्देश = 
| नदी_प्रवाह_नावे = 
| स्थान = 
| धरणाचा प्रकार =
| वार्षिक_पाऊस = 
| लांबी = 
| उंची = 
| रुंदी = 
| बांधकाम_आरंभ = 
| उद्‍घाटन = 
| पाडले = 
| खर्च = 
| ओलिताखालील_क्षेत्रफळ = 
| जलाशय = 
| जलाशय_क्षमता = 
| जलसंधारण_क्षेत्रफळ = 
| जलाशय_क्षेत्रफळ = 
| स्थापित_उत्पादनक्षमता = 
| टर्बाइने = 
| महत्तम_उत्पादनक्षमता = 
| वार्षिक_विद्युतनिर्मिती = 
| पुलाचा_प्रकार = 
| पुलाची_रुंदी = 
| पूल_क्लिअरन्स = 
| दैनंदिन_वाहतूक = 
| पुलाचा_टोल = 
| पूल_आयडी = 
| नकाशा_क्यू = 
| नकाशा_चित्र = 
| नकाशा_रुंदी = 
| नकाशा_शीर्षक = 
| भौगोलिक_निर्देशांक = 
| अक्षांश = 
| रेखांश = 
| व्यवस्थापन = 
| संकेतस्थळ = 
| संकीर्ण = 
}}

प्रश्नावली

ठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.

प्रश्न माहिती
नाव धरणाचे नाव
चित्र धरणाचे चित्र/ छायाचित्र, उदा. "Example.jpg"
चित्र_रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी. चित्र या रुंदीकरता 'रिसाइझ' केले जाते; 220px ही डिफॉल्ट रुंदी आहे.
चित्र_शीर्षक * चित्राकरिता शीर्षक
अधिकृत_नाव अधिकृत नाव
उद्देश धरणाचा उद्देश (सिंचन, जलविद्युत निर्मिती इ.)
नदी_प्रवाह_नावे धरणाने बांध घातलेल्या नदी (/नद्या) किंवा प्रवाहांची नावे
स्थान धरणाचे स्थान (उदा., सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत)
धरणाचा प्रकार धरणाचा प्रकार (उदा. मातीचे, दगड व मातीचे, काँक्रिटचे इत्यादी )
वार्षिक_पाऊस सरासरी वार्षिक पाऊस (उदा. ७५० मि.मी.)
लांबी धरणाच्या बांधाची लांबी - मेट्रिक पद्धतीतील एककात
उंची तळापासून धरणाच्या बांधाची उंची - मेट्रिक पद्धतीतील एककात
रुंदी धरणाच्या बांधाची पायालगत रुंदी - मेट्रिक पद्धतीतील एककात
बांधकाम_आरंभ बांधकामाच्या प्रारंभाचा दिनांक
उद्‍घाटन धरणाच्या उद्‍घाटनाचा दिनांक
पाडले धरण पाडले असल्यास / बंद केले असल्यास पाडण्याचा / बंद करण्याचा दिनांक
खर्च बांधकामाचा खर्च
ओलिताखालील_क्षेत्रफळ धरणामुळे ओलिताखाली आलेले क्षेत्रफळ
जलाशय जलाशयाचे नाव (अडवलेल्या नदीच्या / प्रवाहाच्या नावापेक्षा निराळे असल्यास)
जलाशय_क्षमता जलाशयाची साठवणूक क्षमता, मेगालिटर किंवा तत्सम एककांत
जलसंधारण_क्षेत्रफळ जलाशयाच्या जलसंधारण क्षेत्राचे क्षेत्रफळ
जलाशय_क्षेत्रफळ जलाशयाचे (पाण्याच्या पृष्ठभागावरील) क्षेत्रफळ
टर्बाइने टर्बाइनांची संख्या; तसेच माहीत असल्यास बनावटदेखील (उदा.: बाष्पचक्की किंवा पवनचक्की)
स्थापित_उत्पादनक्षमता विद्युतनिर्मितीची स्थापित क्षमता - मेगावॉट (MW) एककात मोजलेली
महत्तम_उत्पादनक्षमता विद्युतनिर्मितीची महत्तम क्षमता - मेगावॉट (MW) एककात मोजलेली (स्थापित क्षमतेपेक्षा निराळी असल्यास; काही ठिकाणी संसाधनांच्या मर्यादेमुळे स्थापित क्षमतेपेक्षा महत्तम क्षमता मुद्दामच कमी ठेवलेली असू शकते.)
वार्षिक_विद्युतनिर्मिती सरासरी वार्षिक विद्युतनिर्मिती - गिगावॉट-तास (GWh) एककात मोजलेली
पुलाचा_प्रकार धरणाचा वापर पूल म्हणूनही होत असल्यास - वाहतुकीचा प्रकार (पादचारी पूल / वाहनांसाठी खुला पूल इ.) व पदरांची संख्या (२ पदरी, चौपदरी इ.). पुलाची अन्य माहिती दाखवण्यास हा पॅरामीटर आवश्यक.
पुलाची_रुंदी पुलाची रुंदी
पूल_क्लिअरन्स पूल बंदिस्त असल्यास वाहनांसाठी असलेली क्लिअरन्स (उंचीची) मर्यादा
दैनंदिन_वाहतूक सरासरी दैनंदिन वाहतूक
पुलाचा_टोल पुलावर टोलवसुली लागू असल्यास टोल
पूल_आयडी उपलब्ध असल्यास राष्ट्रीय पूल क्रमांक / आयडी
नकाशा_क्यू
नकाशा_चित्र नकाशाच्या चित्राच्या संचिकेचे नाव, उदा. Example.jpg
नकाशा_रुंदी नकाशाची पिक्सेल रुंदी, उदा. 220px
नकाशा_शीर्षक नकाशाच्या चित्राखालील ओळीतला मजकूर
भौगोलिक_निर्देशांक भौगोलिक निर्देशांक (coordinates) - {{coord}} साच्यानुसार display=inline,title फॉरमॅटात अक्षांश, रेखांश. (१. भौगोलिक_निर्देशांक = किंवा २. अक्षांश = रेखांश = यांपैकी एकच पद्धत वापरावी, दोन्ही वापरू नयेत.)
अक्षांशरेखांश अक्षांश, रेखांश (१. भौगोलिक_निर्देशांक = किंवा २. अक्षांश = रेखांश = यांपैकी एकच पद्धत वापरावी, दोन्ही वापरू नयेत.)
व्यवस्थापन व्यवस्थापन सांभाळणारी संस्था / कंपनी
संकेतस्थळ संकेतस्थळाचा दुवा
संकीर्ण संकीर्ण माहिती (दोन स्तंभ भरून जागेत)
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यास यांचा उपयोग होईल.


Information icon.svg या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.