Jump to content

साचा:माहितीचौकट खेळाडू/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.

वापर

{{माहितीचौकट खेळाडू
| मथळापट्टी_रंग = 
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = <!-- चित्राची रुंदी 220 पिक्सेलांहून कमी असल्यासच. -->
| चित्र_शीर्षक = 
| जन्मनाव = 
| पूर्णनाव = 
| टोपणनाव = 
| राष्ट्रीयत्व = 
| निवासस्थान = 
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|yyyy|mm|dd}}
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| उंची = <!-- उंची (yyyy) -->
| वजन = <!-- वजन (yyyy) -->
| संकेतस्थळ = <!-- [http://www.websitename.com www.websitename.com] -->
| देश = 
| खेळ = 
| खेळांतर्गत_प्रकार = 
| महाविद्यालयीन_संघ = 
| क्लब = 
| संघ = 
| व्यावसायिक_पदार्पण = 
| प्रशिक्षक = 
| निवृत्ती = 
| प्रशिक्षित = 
| जागतिक = 
| प्रादेशिक = 
| राष्ट्रीय = 
| ऑलिंपिक = 
| पॅरालिंपिक = 
| सर्वोच्च_मानांकन = 
| वैयक्तिक_उत्कृष्ट = 
| पदकसाचे = 
| पदके_दाखवा = 
}}

पॅरामीटर

पॅरामीटर माहिती
मथळापट्टी_रंग मथळापट्टीचा डीफॉल्ट रंग बदलण्यासाठी खालील पद्धतींपैकी एक पद्धत अवलंबा : रंगनाव (उदा., "lightblue", "orange") किंवा हेक्स तिक्कल (उदा., "#2468A0").
वैयक्तिक माहिती
नाव खेळाडूचे सर्वसाधारण प्रचलित नाव. हा पॅरामीटर न भरल्यास, लेखाचे नाव आपोआप वापरले जाते.
चित्र खेळाडूचे चित्र. चित्राच्या संचिकेचे नाव त्याआधी "File:" किंवा "चित्र:" असे न लिहिता अथवा विकिदुवे न जोडता, नुसते लिहावे.
चित्र_रुंदी चित्राच्या हव्या असलेल्या आकारमानाची रुंदी - पिक्सेल एककांमध्ये. चित्राची रुंदी 220 पिक्सेलांपेक्क्षा कमी असली, तरच हा पॅरामीटर वापरावा. चित्राची रुंदी अशा पद्धतीने लिहावी: "चित्र_रुंदी = 200px".
चित्र_शीर्षक चित्रासाठी शीर्षक.
जन्मनाव खेळाडूचे जन्मजात नाव.
पूर्णनाव खेळाडूचे पूर्ण नाव.
टोपणनाव खेळाडूचे(/ची) टोपणनाव(/वे). एकाहून अधिक टोपणनावे असल्यास, स्वल्पविराम वापरून अकारविल्हे यादी लिहावी.
राष्ट्रीयत्व खेळाडूचे राष्ट्रीयत्व. कृपया राष्ट्रीयत्वाचा शब्दच लिहावा; ध्वजाचे चित्र सोबत जोडू नये.
निवासस्थान खेळाडूचे निवासाचे ठिकाण (गाव, देश इत्यादी). कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये.
जन्म_दिनांक खेळाडूचा जन्मदिनांक. जिवंत खेळाडूंसाठी {{जन्म दिनांक आणि वय|yyyy|mm|dd}} साचा वापरा.
जन्म_स्थान खेळाडूच्या जन्माचे ठिकाण (गाव, देश इत्यादी.). कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये.
मृत्यू_दिनांक खेळाडू मृत असल्यास, मृत्यूचा दिनांक.
मृत्यू_स्थान खेळाडू मृत असल्यास, मृत्यूचे ठिकाण (गाव, देश इत्यादी.). कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये.
उंची खेळाडूची उंची.
वजन खेळाडूचे वजन. वजनानंतर, वजन मापल्याचे इसवी सनातील वर्ष कंसात नोंदवावे. उदा.: "८० किलोग्रॅम (२०००)".
संकेतस्थळ खेळाडूच्या अधिकृत संकेतस्थळाचा दुवा : "[http://www.websitename.com www.websitename.com]".
खेळ
देश खेळाडूने प्रतिनिधित्व केलेला(/ले) देश. कृपया राष्ट्रध्वजाचे चित्र सोबत जोडू नये.
खेळ खेळाडू ज्यात सहभाग घेतो, असा(/से) खेळ. विकिपीडियावर खेळाच्या नावाचा लेख उपलब्ध असल्यास विकिदुवा जोडावा; उदा.: "[[फुटबॉल|फुटबॉल]]".
खेळांतर्गत_प्रकार खेळाडू ज्या खेळांतर्गत विशेष प्रकारात भाग घेत असेल, त्या प्रकाराचे नाव. एकापेक्षा अधिक प्रकार असतील, तर स्वल्पविराम वापरून अकारविल्हे नावे लिहावीत. उदा.: "[[ब्रेस्टस्ट्रोक]], [[फ्रीस्टाइल जलतरण#फ्रीस्टाइल]]".
महाविद्यालयीन_संघ विद्यापीठीय / महाविद्यालयीन स्तरावर खेळाडूने प्रतिनिधित्व केले असल्यास, संबंधित विद्यापीठीय / महाविद्यालयीन संघांची नावे.
क्लब खेळाडू ज्या कल्बाचा(/ची) सभासद असेल, त्या क्लबाचे नाव.
संघ खेळाडू ज्या संघातून खेळत असेल, त्या संघाचे नाव.
व्यावसायिक_पदार्पण खेळाडूने व्यावसायिक स्तरावर पदार्पण करण्याचा दिनांक किंवा वर्ष.
प्रशिक्षक खेळाडूला शिकवणार्‍या प्रशिक्षकांचे(/ची) नाव(/वे). नावासोबत प्रशिक्षणकाळाची वर्षे नोंदवावीत. उदा.: "(१९८५–१९९०)"; "(२००५–चालू)".
निवृत्ती खेळाडूने निवृत्ती स्वीकारली असल्यास, त्या घटनेचा दिनांक किंवा वर्ष.
प्रशिक्षित जर खेळाडू प्रशिक्षक म्हणून अन्य उदयोन्मुख खेळाडूंना शिकवत असेल, तर खेळाडूच्या हाताखाली प्रशिक्षण घेणार्‍या नावाजलेल्या खेळाडूंची नावे लिहावीत. एकापेक्षा अधिक नावे असल्यास, स्वल्पविराम वापरून आडनावांच्या अकारविल्हे क्रमवारीने लिहावीत.
कामगिरी व किताब
जागतिक खेळाडूने जागतिक/ आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये किंवा ऑलिंपिक स्पर्धा, पॅरालिंपिक स्पर्धा इत्यादींमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असेल किंवा किताब जिंकले असतील, तर त्याची माहिती येथे लिहावी. उदा.:

'''२००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा''': २००&nbsp;मी. &ndash; सुवर्ण<br>

'''२००० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा''': ४००&nbsp;मी. &ndash; रौप्य

प्रादेशिक
राष्ट्रीय
ऑलिंपिक
पॅरालिंपिक
सर्वोच्च_मानांकन खेळाडूचे आजवरचे सर्वोच्च जागतिक मानांकन येथे नोंदवावे; सोबत ज्या वर्षी हे मानांकन मिळाले, ते वर्ष (शक्यतो इ.स.) नोंदवावे. उदा.: "क्र. १ (२००५)".
वैयक्तिक_उत्कृष्ट खेळाडूची वैयक्तिक उतृकुष्ट कामगिरी व सोबत कंसामध्ये त्या कामगिरीचे वर्ष (शक्यतो इ.स.) येथे नोंदवावे. उदा.:

'''१००&nbsp;मी. बॅकस्ट्रोक''': १:०३.१७ (२००१, '''जा.वि.''')<br>

'''२००&nbsp;मी. बटरफ्लाय''': २:१२.६३ (२००३)

वर्षानंतर कंसामध्ये खालील लघुरूपे वापरता येतील :
स्प.वि. – स्पर्धेतील विक्रम, रा.वि. – राष्ट्रीय विक्रम, ऑ.वि. – ऑलिंपिक विक्रम, पॅ.वि. – पॅरालिंपिक विक्रम, जा.वि. – जागतिक विक्रम.

पदके
पदकसाचे All templates from the medal record infobox except {{MedalTableTop}} and {{MedalBottom}}. Set out the medal templates in the order stated at {{MedalRelatedTemplates}}, and arrange the competitions alphabetically by name.

{{MedalSport|[[swimming#competitive swimming|Men's swimming]]}}
{{MedalCountry|{{SWE}}}}
{{MedalCompetition|[[FINA World Aquatics Championships]]}}
{{MedalSilver|[[2005 World Aquatics Championships|2005 Montreal]]|200&nbsp;m [[breaststroke]]}}
{{MedalCompetition|[[Olympic Games]]}}
{{MedalGold|[[2008 Summer Olympics|2008 Beijing]]|[[Swimming at the 2008 Summer Olympics|100&nbsp;m freestyle]]}}
{{MedalCompetition|[[Pan Pacific Swimming Championships|Pan Pacific Championships]]}}
{{MedalBronze|[[2006 Pan Pacific Swimming Championships|2006 Victoria]]|100&nbsp;m [[butterfly stroke|butterfly]]}}

पदके_दाखवा जर "पदके_दाखवा=हो" असे नोंदवले असेल, तर पदकतक्ता दाखवला जातो. अन्यथा, पदकतक्ता डीफॉल्त लपवलेलाच असतो व केवळ "दाखवा" या दुव्यावर टिचकी मारल्यास दिसू लागतो.