Jump to content

साचा:मराठी संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा साचा कोणत्याही भाषेच्या लिपीत हिंदु-अरेबिक पद्धतीने लिहिलेल्या संख्येचे मराठीत रूपांतर करून देतो.

संख्येतील प्रत्येक अंक हा वेगवेगळा दिला पाहिजे. असतीलच तर ऋण चिह्न (-) व दशांश बिंदू (.) देखील वेगवेगळेच दिले पाहिजेत.

साचा वापरायची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

{{मराठी संख्या|-|3|6|5|.|2|4}}

साचा वरीलप्रमाणे वापरल्यास निकाल देईल:

-३६५.२४ असा.

सध्या हा साचा पुढील लिपीत लिहिलेले अंक मराठीत रूपांतरित करण्यास समर्थ आहे.

उडिया, इंग्रजी, कानडी, गुजराती, तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली, मल्याळी‌.

तसेच सध्या ३२ ते ३४ अंकी मोठ्या संख्या हा साचा हाताळू शकतो. आवश्यकता वाटल्यास ही मर्यादा वाढविता येईल.

येत्या काळात ही सुविधा याच साच्यात इतर भाषांसाठीदेखील देण्यात येईल.