साचा:मराठी अंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा साचा कोणत्याही भाषेतील अंकाला मराठीत भाषांतरीत करून देतो.

अंक हा एक आकडीच-अर्थात ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ यापैकीच व एकच-असला पाहिजे.

साचा वापरायची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

{{मराठी अंक|8}}

साचा वरीलप्रमाणे वापरल्यास निकाल देईल

असा.

सध्या हा साचा पुढील भाषेतील अंक मराठीत भाषांतरीत करण्यास समर्थ आहे.

ओरिसी, इंग्रजी, कानडी, गुजराती, तमिळ, तेलूगु, पंजाबी, बंगाली, मल्याळम.

येत्या काळात ही सुविधा याच साच्यात इतर भाषांसाठी देखील देण्यात येईल.