साचा:प्रमाणभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


'ठेवण/पध्दत
या लेखातील/विभागातील मजकुराची भाषाशैली प्रमाण शुद्धलेखनानुसार किंवा/आणि व्याकरणानुसार नाही. मराठी विकिपीडियाचा दर्जा उच्च राखण्यासाठी कृपया लेख तपासून लेखनात दुरुस्त्या कराव्यात. हा साचा मजकुराची भाषाशैली प्रमाण शुद्धलेखनानुसार किंवा/आणि व्याकरणानुसार नसल्यास वापरला जातो. यासंबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


कधी वापरावा?[संपादन]

लेखातील/विभागातील मजकुराची भाषाशैली मराठी भाषेच्या प्रमाणित शुद्धलेखनानुसार किंवा व्याकरणानुसार नसल्यास हा साचा वापरावा. १ हा पॅरामीटर दिल्यास ज्या तारखेपासून हा नोंदवला गेला आहे, ती तारीखदेखील दिसते.