साचा:प्रताधिकार उल्लंघन दावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to searchNuvola apps important.svg मराठी विकिपीडियातून ह्या लेख/छायाचित्र पान/विभागातील मजकुराचे मी/आम्ही अधिकृत प्रताधिकार धारक आहोत. प्रताधिकार कायद्यातील प्रताधिकार कायदा १९५७ कलम ५२ उपकलम (१) क्लॉज (C) [१][२] कलमांन्वये २१ दिवसांचे आत संबंधीत अधिकृत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नात असून तो पर्यंत मराठी विकिपीडियातून ह्या लेख/छायाचित्र पान/विभागातील मजकुर वगळण्याची लेखी विनंती करत आहोत. २१ दिवसांचे आत माननिय न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून आमच्याकडून आपणास तसे न कळवले गेल्यास आपले संस्थळ न्यायालयीन आदेश प्राप्त होई पर्यंत सदर मजकुराचा ॲक्सेस फॅसिलिटेट करू शकते.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे मजकुर/छायाचित्र/पान कोणत्याही क्षणी काढतील. तसे ते काढ

कृपया, हा साचा लावताना मजकुर आपण आपले पूर्ण नाव, मजकुराच्या पुर्वप्रकाशनाचे वर्ष अथवा कॉपीराईट रजिस्ट्रारकडे नोंदणी क्रमांक वर्ष, कॉपीराईट नेमके कुणाच्या नावाने आहे आणि आपले त्यांच्याशी नाते कारण= च्या जागेत नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.