साचा:दशकपेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा दशकपेटीचा साचा आहे.

हा साचा मूळतः इ.स.च्या दशकांच्या पानांवर सुरुवातीला वापरण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या साच्याचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो.

{{दशकपेटी|2020}}

त्यामुळे मिळणारा निकाल म्हणजे एक पेटी तयार करण्यात येईल ज्यात दिलेल्या (जसे येथे २०२० च्या) सहस्रकाचा (३ रे सहस्रक) दुवा असेल, दिलेल्या दशकाच्या आधीचे शतक (२० वे), त्याचे स्वतःचे शतक(२१ वे) व पुढील शतक(२२ वे) यांचे दुवे असतील, आधीची ३ दशके (१९९०, २०००, २०१०), स्वतः ते दशक(२०२०) व पुढील ३ दशके(२०३०, २०४०, २०५०) यांचे दुवे असतील, त्या दशकातील सर्व वर्ष (२०२०, २०२१, २०२२, २०२३, २०२४, २०२५, २०२६, २०२७, २०२८, २०२९) यांचे दुवे असतील आणि त्या दशकातील जन्म, मृत्यू, शोध, स्थापत्य, निर्मिती व समाप्ती यांच्या वर्गांचे दुवे असतील.