साचा:चर्चा:मुखपृष्ठ/जुन्या चर्चा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार! विकिपीडियाच्या मुखपृष्ठासंबंधी विकिपीडिया लेखकांनी—म्हणजे तुम्ही!—करावयाच्या चर्चेसाठी हे पान आहे. इथे मुखपृष्ठासंबंधीच लिहावे. इतर मते मांडायची असल्यास चावडीवर मांडावीत. मुखपृष्ठावरील माहितीत योगदान देण्यासाठी मुखपृष्ठ निर्वाहाचा उपयोग करावा. सध्याच्या मुखपृष्ठाचे रेखाटन आवडत नसल्यास तुमच्या मनातील संकल्पित मुखपृष्ठास आकार देण्यासाठी धूळपाटीचा प्रयोग करावा.