Jump to content

साचा:क्रमांक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा साचा इंग्रजी पूर्णांक संख्यांना त्यांच्या मराठी क्रमवारीमध्ये रुपांतरीत करून देणारा साचा आहे.

या साच्याचा वापर पुढीलप्रमाणे करावा.

{{क्रमांक|1008|पुल्लिंगी}}

यामुळे मिळणारा निकाल पुढीलप्रमाणे असेल

१००८ वा

तसेच

{{क्रमांक|1008|स्त्रीलिंगी}}

यामुळे मिळणारा निकाल पुढीलप्रमाणे असेल

१००८ वी

{{क्रमांक|1008}}

यामुळे मिळणारा निकाल पुढीलप्रमाणे असेल

१००८ वे

{{क्रमांक|1008|संबोधन}}

यामुळे मिळणारा निकाल पुढीलप्रमाणे असेल

१००८ व्या