साचा:आययुसीएन पताका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Documentation icon साचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]

हा साचा इतर साच्यांमध्ये उपसाचा म्हणून वापरला जातो. याला एक प्राचल (पॅरामिटर) दिला जातो ज्याकरवे इतर माहितीचौकट साच्यात एक पताका तयार होते.

वापर[संपादन]

प्राचलाच्या रुपाप्रमाणे खालीलपैकी एक पताका दाखवली जाते. प्राचलाचे रूप १अ, १ब, २, ३, ४, ५ किंवा ६ असे असते. प्राचल दिले नसता पताका दिसत नाही. यांशिवाय वेगळे प्राचल दिले असता त्रुटिसंदेश दिसतो.

या वर्गीकरणाबद्दल संरक्षित क्षेत्रांसाठीचे जागतिक कमिशन हा लेख पहा.

आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
आययुसीएन वर्ग ५ (जमिनीवरील/समुद्रातील संरक्षित क्षेत्र)
आययुसीएन वर्ग ६ (नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर असणारे संरक्षित क्षेत्र)

उदाहरण[संपादन]

उदाहरणादाखल माहितीचौकट
माहिती माझी माहिती
{{माहितीचौकट
| above  = उदाहरणादाखल माहितीचौकट
| data1  = {{आययुसीएन पताका|२}}
| label2 = माहिती
| data2  = माझी माहिती
}}

हा साचा वापरणारे इतर साचे[संपादन]