Jump to content

सागर तळाची रचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सागरतळाची रचना - भूपृष्ठावर जशी विविध भूरूपे आढळतात त्याचप्रमाणे सागरतळा वरही विविध भूरूपे आढळतात ही भूरूपे बुडालेली असल्याने त्यांना जालनिमग्न भूरूपे असे म्हणतात

सागरतळाच्या रचनेचे उठाव व खोलीनुसार चार विभाग पडतात.१. भूखंडमंच २. खंडांतउतार ३. सागरी मैदान ४. सागरी डोह