सागरगोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सागरगोटा (Caesalpinia bonduc) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वर्णन[संपादन]

सागरगोट्याचे काटेरी वेलासारखे झुडूप असते. त्याला सागरगोट्याची बोराच्या आकाराची गोल आणि टणक फळे लागतात.याचा आकार पूर्ण गोलाकार नसतो.

उपयोग[संपादन]

पोरीबाळी सागरगोटे खेळतात. पोटात कृमी झाल्यास सागरगोटे उगाळून खायला देतात. खांडके (फोडे)झाल्यास सागरगोटे उगाळून लावतात . हिवतापात सागरगोटा, न्यायचा वेल व भुईनिंब सर्व एकत्र पाण्यात उकडून त्याचा कशा (कषाय/काढा) करून पाजतात,

संदर्भ[संपादन]

पुस्तकाचे नाव- गोईण लेखिकेचे नाव-डॉ. राणी बंग