साकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(साकुर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

साकूर नावाची गावे :

१. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात, २. संगमनेर तालुक्यात आहेत.

संगमनेर तालुक्यातील साकूर या गावात बिरोबा महाराजाचे जागृत देवस्थान आहे. या गावच्या बारा वाड्या आहेत. साकूरमधील कौठे मलकापूर येथे एक नवीन सहकारी साखर कारखाना होत आहे.

संगमनेर जिल्हा झाला तर साकूर तालुका होईल.

लोकसंख्या[संपादन]

साकुर या गावचि लोकसंख्या ८९७४ असुन याची विभागणी ४५६६ पुरुष व ४४०८ स्त्रिया अशी आहे.