साकव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साकव या शब्दाचा शब्दशः अर्थ नदीच्या, ओढ्याच्या, झऱ्याच्या दोन तीरांना जोडणारा लाकडी फळ्या वापरून बनवलेला छोटासा पूल. कोकणात असे साकव आपल्याला बरेच ठिकाणी पहायला मिळतात. साध्याशा लाकडी ओंडक्‍यांपासून बनवलेले पण किनारे जोडणारे