साओ पाउलो कला संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साओ पावलो कला संग्रहालय

साओ पाउलो कला संग्रहालय (पोर्तुगीज: Museu de Arte São Paulo ;) हे ब्राझील देशातील साओ पाउलो येथील मोठे कला संग्रहालय आहे. लॅटिन अमेरिकेतील हे प्रसिद्ध संग्रहालय आहे.