साईप्रताप अण्णय्यागिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साईप्रताप अण्णय्यागिरी (सप्टेंबर २०, इ.स. १९४४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ ,इ.स. १९९८,इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील राजमपेट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.