सांसदीय मतदारसंघ
Appearance
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
नवीन फेर आखणी नुसर भारतात एकूण ५४३ लोक सभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातून निवडनूक लडऊण विजय मिळविलेल्या उमेव्दवारास “खासदार” असे म्हणतात. अनुसूचित जाती ८४, अनुसूचित जमाती ४७ आणि जनरल ( ओपन )४१२. भारतात एकूण २९ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश आहेत त्यात दिल्ली हे शहर केंद्रशासित व राज्यसुद्धा आहे. भारतात एकूण जास्तीत जास्त ५५० लोक सभा मतदार संघ आहेत. त्यात स्टेट करिता ५३०, केंद्र शाशित २०, आणि नेमस्त केलेल्या १३ जागाचा समावेश आहे.