सांता बार्बरा, होन्डुरास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

सांता बार्बरा होन्डुरासमधील एक शहर आहे. सांता बार्बरा प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५च्या अंदाजानुसार ४३,३५२ इतकी होती.