सहायक पंच (फुटबॉल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहाय्यक पंच (फुटबॉल) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रीयन सहाय्यक पंच क्लेमेन्स शुट्टेन्बर्गर ऑफ साईड सिग्नल देतांना

फुटबॉल मध्ये, सहाय्यक पंच, मुख्य पंचाला सामना सुरळीत पाडण्यासाठी मदत करतात. दोन सहाय्यक पंचाना सहसा लाईन्समन (महिला असल्यास लाइन्सवूमन) म्हणले जाते व ते टच लाइन जवळ उभे असतात. चौथा अधिकारी पंचाला अधिकारीक किंवा तत्सम कार्यात मदत करतो.