Jump to content

सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या (पुस्तक)
लेखक प्र. के. घाणेकर
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
मालिका नाही
विषय पुण्याच्या परिसरात एक दिवसाच्या सहली
माध्यम मराठी

सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या (पुस्तक) हे मराठीतील पुण्याच्या परिसरात एक दिवसाच्या सहली बद्दल माहिती देणारे पुस्तक आहे.

पुणे हे साधारण सहलीच्या सुरुवातीचे ठिकाण मानून एका दिवसात म्हणजे सकाळी निघुउन रात्रीपर्यंत पुण्यात परत येत येईल अशा ठिकाणाची माहिती या पुस्तकात दिली आहे. शक्य असेल तिथे मुंबई, नाशिक अशा मोठ्या गावांपासुंची माहिती नमूद केली आहे. बऱ्याच ठिकाणी त्या गावाचे नकाशे, फोटो दिले असून चांगली माहिती दिली आहे.