ससा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ससा

ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे. ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचेही असतात.सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा शाकाहारी असतो तसेच अतिशय चपळ व वेगवान असतो.