Jump to content

सलीम सयानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सलीम सयानी हे पाकिस्तानची राष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सने (पीआयए), ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय उपसंचालक होते. त्यांची नियुक्ती २००९ मध्ये करण्यात आली होती. दरमहा मासिक उत्पन्न ५० हजार डॉलर (अंदाजे २७,६९,०५६) असणारे सलीम सयानी यांची राष्ट्रीय संसदेची संरक्षण विषयक स्थायी समिती आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या संचालक मंडळाने जुलै २०१२ मध्ये ह्या पदावरून हकालपट्टी केली.

बाह्य दुवे

[संपादन]