सलायना (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सलायना अमेरिकेच्या युटा राज्यातील सेव्हियेर काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३९३ इतकी होती. येथून जवळ सापडलेल्या मिठाच्या खाणींवरून या गावाचे नाव सलायना ठेवण्यात आले.