Jump to content

व्हॅलेंटाईन चिरोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर व्हॅलेंटाईन चिरोल या पानावरून पुनर्निर्देशित)
व्हॅलेंटाईन चिरोल
Ignatius Valentine Chirol (es); Ignatius Valentine Chirol (hu); Ignatius Valentine Chirol (ast); Ignatius Valentine Chirol (ca); व्हॅलेंटाईन चिरोल (mr); Ignatius Valentine Chirol (de); Valentine Chirol (pt); Ignatius Valentine Chirol (sq); Valentine Chirol (da); Ignatius Valentine Chirol (sl); ヴァレンタイン・チロル (ja); Valentine Chirol (pt-br); Valentine Chirol (sv); Valentine Chirol (pl); Valentine Chirol (nb); Ignatius Valentine Chirol (nl); Valentine Chirol (it); Ignatius Valentine Chirol (ga); Valentine Chirol (fi); Ignatius Valentine Chirol (en); Ignatius Valentine Chirol (fr); Valentine Chirol (cs); ולנטין שירול (he) British journalist, writer, historian and diplomat (1852-1929) (en); British journalist, writer, historian and diplomat (1852-1929) (en); Brits diplomaat (1852-1929) (nl) Valentine Chirol, Sir Ignatius Valentine Chirol (en)
व्हॅलेंटाईन चिरोल 
British journalist, writer, historian and diplomat (1852-1929)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे २८, इ.स. १८५२
मृत्यू तारीखऑक्टोबर २२, इ.स. १९२९
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सर इग्नेशियस व्हॅलेंटाईन चिरोल (२८ मे १८५२ - २२ऑक्टोबर १९२९) हे एक ब्रिटिश पत्रकार, लेखक, इतिहासकार आणि मुत्सद्दी होते.

चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकातील निंदनीय टिप्पण्यांमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील लोकमान्य टिळक यांनी लंडनमध्ये त्यांच्यावर दिवाणी खटला दाखल केला. चिरोल यांनी टिळकांनी "भारतीय अशांततेचे जनक" म्हणले होते. शेवटी टिळक हे खटला हरले असले तरीही चिरोल यांना जवळजवळ दोन वर्षे भारतात घालवली, ज्यामुळे चिरोल यांनी पहिल्या महायुद्धाचा मोठा भाग गमावला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Who's who: An Annual Biographical Dictionary (इंग्रजी भाषेत). A. & C. Black. 1905.