जदुनाथ सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जदुनाथ सरकार (१० डिसेंबर १८७० - १९ मे १९५८) हे एक बंगाली इतिहासकार होते. त्यांची शिवाजी महाराज आणि मोगल साम्राज्याच्या इतिहासावरची पुस्तके प्रसिद्ध आहेत. [१]

संदर्भ[संपादन]

  1. https://www.britannica.com/biography/Jadunath-Sarkar