सरी पद्धत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरी पीक पद्धत ही पिकांच्या ओळींपासून सऱ्या काढून त्यामधून पाणी देणे होय. सऱ्यांची लांबी जमिनीच्या उतरापासून १० ते २० फुट ठेवतात.या पद्धतीत पाणी व पिकांचा मुळांचा प्रत्यक्ष सबंध येत नाही.पाण्याची बचत होते.दोन सरीच्या वरचा माथा २-३ फुट रुंद असल्यास केशाकर्षाणामुळे रुंद माथ्याच्या मध्यापर्यंत पाणी सहज पोहचू शकते.

फायदे[संपादन]

  • पिकांचा पाण्याशी थेट सबंध येत नाही.
  • जमिनीत हवा खेळती राहते.
  • जमिनीचा पोत कायम राहतो.
  • सऱ्यातील आद्रता बराच काळ टिकते.

तोटे[संपादन]

पाणी सावकाश दिले पाहिजे.अन्यथा जमिनीची धूप होण्याची शक्यता असते.