Jump to content

सरासरी किंमत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्थशास्त्रात सरासरी किंमत ही अनेक वस्तू तयार करण्यासाठी आलेल्या खर्चास वस्तूंच्या नगांनी भागले असता मिळणारी किंमत आहे.