सरस्वतीबाई आपटे (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • सरस्वती हरी आपटे[१][२] (मृत्यू १९२० ?) (ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याच्या आश्रित कुटुंबातील २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील व्यक्ती)
  • सरस्वती विनायकराव आपटे (जन्म : १७ मार्च १९१०; मृत्यू : ९ मार्च १९९४) [३] : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका) लोकमान्य टिळकांचे भाचे नाना विद्वांस यांच्या कन्या.
  • सरस्वती ? आपटे (निधन - ७ जानेवारी १९९८) माहेरचे नाव द्वारकाबाई जनार्दन ओक, जनार्दन विनायक ओक यांच्या कन्या आणि त्यांच्या गीर्वाणलघुकोशाच्या दुसर्‍या व तिसर्‍या आवृत्तीच्या संपादिका.
  • सरस्वती नारायण आपटे[४] :कादंबरीकार नारायण हरी आपटे यांच्या पत्‍नी.संदर्भ[संपादन]