सरवणा स्टोअर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


सरवणा स्टोअर्स(तमिळःசரவணா ஸ்டோர்ஸ)हे चेन्नै स्थीत डायव्हर्सीफाईड रिटेल(किरकोळ) विक्री करणारे मोठे दुकान आहे(मॉल). ह्या मेगास्टोर्स मध्ये किराणा,भुसार मालासोबतच ,दागिने,सौंदर्यप्रसाधने ,कपडे,प्लास्टिक प्रॉडक्ट्स,स्टीलची भांडी,गृहपयोगी सामान इ.वस्तु उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एकुणच एकाच छताखाली सर्वकाही संसारोपयोगी वस्तु मिळण्याचे भांडार अशी सरवणा स्टोअर्स ची ओळख आहे.त्यांच्या इतर ठिकाणीही शाखा आहेत.वस्तुव्यतिरिक्त खाद्यपदार्थांमध्ये आणि शीतपदार्थ जसे आईसक्रिम व्यवसायात देखील सरवणा स्टोअर्स कार्यरत आहे. त्यांचे "जमै(Jamai)" हे आईसक्रिम अतिशय लोकप्रिय आहे. २००४ च्या आर्थिक वर्षानुसार सरवणा ची आर्थिक उलाढाल २०० कोंटीपेक्षा अधिक होती.तसेच त्यांच्या आईसक्रिम व्यवसायात देखील तेवढीच उलाढाल होते.

संक्षिप्त माहिती[संपादन]

नाव = सरवणा स्टोअर्स आणि टेक्साटाईल्स ,ज्वेलरी.
प्रकार = किरकोळ विक्री (विक्रिभांडार) शृंखला
वस्तुंचा प्रकार = गृहोपयोगी
स्थापना = ?
संस्थापक = सेल्वारत्नम
शहर = चेन्नै
देश = भारत

संकेतस्थळ = http://www.saravanastores.net/