सय्यद बद्रुदुजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सय्यद बद्रुदुजा ( जानेवारी ४,इ.स. १९००) हे भारतीय राजकारणी होते.ते स्वतंत्र लोकशाही पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.