समुपदेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्हणजे लाभार्थीची समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय.समुपदेशन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभार्थी आणि समुपदेशक या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच दोघेही परस्परांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असतात .त्या मुळे लाभार्थीत बदल होऊन तो स्वताच्या समस्या स्वतः सोडवण्यास समर्थ होतो.

समुपदेशन प्रक्रिया - लाभार्थीच्या समस्येनुसार आणि तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार प्रत्येक टप्प्यातील तपशील बदलेल परंतु टप्प्यांचा ठरलेला क्रम बदलणार नाही

१ पहिला टप्पा - लाभार्थीशी संबंध प्रस्थापित करणे.

२ दुसरा टप्पा - समस्येचे निदान व विश्लेषण करणे .

३ तिसरा टप्पा - लाभार्थित योग्य ते बदल करणे .

समुपदेशन प्रक्रीयेतील नितीमुल्य -

१ गुप्तता

२ लाभार्तीत भेदाभेद न करणे

३ नैतिकतेच्या बंधनाचे पालन करणे

४ कायमस्वरूपी मत न बनविणे

५ नोंदी ठेवणे

समुपदेशनातील सूक्ष्म कौशल्य -

१ तदनुभूती

२ ऐकणे

३ माहिती देणे

४ प्रश्न विचारणे

५ सुचविणे

६ काढून घेणे ,बोलते करणे

७ आव्हान देणे

८ आधार देणे

९ पुढे नेहेने समुपदेशन प्रक्रियेची मुलभूत तत्व* 1) स्वीकार तत्व 2) आदराचे तत्व 3) परवानगीचे तत्व