समुद्रकिनारा
Appearance
(समुद्री किनारा या पानावरून पुनर्निर्देशित)
पुळण
[संपादन]समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश:Beach) म्हणतात. पुळणाच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. पुळण हे भौगोलिक क्रियांनी तयार होते. पुळणावरील रेती ही पिवळसर असते.
खडकाळ किनारा
[संपादन]वाळुमय नसलेला किनारा खडकाळ असतो. अशा किनाऱ्यावर बंदर बांधता येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |