कालवे (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिंपल्यातील कालव

कालवे किंवा कालव हा शिंपल्यातील एक खाण्यायोग्य प्राणी होय. हा समुद्रकिनारी भागात आढळतो. फ्रेंच खाद्य पदार्थात तसेच् अनेक युरोपिय भागात हा खाद्याचा एक महत्त्वाचा भाग असतो.