समुद्रीविमानसेवक नौका
Appearance

समुद्रीविमानसेवक नौका हा समुद्री विमानांना रसद आणि सेवा पुरवणाऱ्या नौकांचा प्रकार आहे. अशा नौका पहिल्या महायुद्धापासून वापरल्या जात आहेत.
विमानवाहू नौकांना रसद आणि सेवा पुरविणाऱ्या नौका वेगळ्या असतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |