Jump to content

समीर सामंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समीर सामंत
जन्म १५ ऑगस्ट
मुंबई, महाराष्ट्र
व्यवसाय लेखक, कवी, गीतकार


समीर सामंत हे मराठी लेखक,कवी आणि गीतकार आहेत.

शिक्षण

[संपादन]

समीर सामंत यांचा जन्म ठाणे, मुंबई येथे झाला, त्यांचे शालेय शिक्षण गोखले शिक्षण संस्था, बोरीवली येथे झाले तर पदवीचे शिक्षण मिठीबाई महाविद्यालय येथे झाले.

चित्रपट पदार्पण

[संपादन]

समीर सामंत यांनी त्यांच्याकारकिर्दीची सुरुवात सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या चित्रपटापासून केली. या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल ५ गाणी आणि काही दोहरे लिहिले आहेत. त्यानंतर समीर सामंत यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात लिखाण सुरू केले.

चित्रपट

[संपादन]
गीत भाषा चित्रपटाचे नाव (वर्ष) संगीतकार गायक
दिल की तपीश उर्दू कट्यार काळजात घुसली (२०१५) शंकर-एहसान-लॉय राहुल देशपांडे "Dil Ki Tapish - Katyar Kaljat Ghusali - Sameer Samant - Movie Lyrics - Marathi Kavita - दिल कि तपिश - Marathi Kavita Sangrah". 2017-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2017 रोजी पाहिले.
यार इलाही उर्दू कट्यार काळजात घुसली (२०१५) शंकर-एहसान-लॉय Arijit Singh, Arshad Muhammad, Divya Kumar and Chorus []
शह ए तरनुम्म उर्दू कट्यार काळजात घुसली (२०१५) शंकर-एहसान-लॉय राहुल देशपांडे "Katyar Kaljat Ghusli – Music Review (Marathi Soundtrack)". 4 November 2015. 25 April 2017 रोजी पाहिले.
सूर से सजी संगिनी उर्दू कट्यार काळजात घुसली (२०१५) शंकर-एहसान-लॉय राहुल देशपांडे "Katyar Kaljat Ghusali on Moviebuff.com". 25 April 2017 रोजी पाहिले.
अरुणी किरणी मराठी कट्यार काळजात घुसली (२०१५) शंकर-एहसान-लॉय महेश काळे "63rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 28 March 2016. 28 March 2016 रोजी पाहिले.
धडधडतंय हृदयी मराठी झिपऱ्या (आगामी) [] शेखर रावजियानी
हीच आपली प्रार्थना मराठी उंबटू (आगामी) कौशल इनामदार "Zee Gaurav 2017 Nominations; Sairat, Kaasav & Amar Photo Studio Shine the Brightest!". 12 March 2017. 25 April 2017 रोजी पाहिले.
काळोखाचा रंग कोणता मराठी उंबटू (आगामी) कौशल इनामदार Kulye, Ajay. "'Pushkar Shrotri' Directed 'Ubuntu' Wins Best Film Award at 'Sangli International Film Festival 2017' - MarathiCineyug.com - Marathi Movie News - TV Serials - Theatre". 2017-06-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 April 2017 रोजी पाहिले.
शॉट हा डोक्याचा मराठी अगामी अश्विन श्रीनिवासन बेनी द्याल
गोती गोरी मराठी अगामी अश्विन श्रीनिवासन रोन्किनी गुप्ता
डोळ्यात पुन्हा मराठी अगामी स्वप्नील बांदोडकर
सावरे रंग मी रंग दे सावरे मराठी अगामी अवधुत गुप्ते सावनी शेंडे
बिंधास घे श्वास मराठी अगामी समीर साप्तीस्कर

अल्बम

[संपादन]
  • काही दिल में - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • कतरा कतरा - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • एक दिल आज तक - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • ऐसे मौसम में - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • नफस नफस - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • तुम पे आय है - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • जाने इस दिल के साथ - दरमियाँ हिंदी म्युझिक अल्बम
  • इसक बगीया - हिंदी यु ट्यूब सिंगल
  • ये सदा रातभर - हिंदी यु ट्यूब सिंगल
  • कुछ कांच के ख्वाब - हिंदी म्युझिक अल्बम
  • साजन घर आओ रे - आगामी हिंदी म्युझिक अल्बम []
  • दिल संयारा - आगामी हिंदी म्युझिक अल्बम
  • तू ही तू - मंदार चोळकर समीर सामंत -हिंदी यु ट्यूब सिंगल
  • ले आये सच भारत - हिंदी यु ट्यूब सिंगल
  • रागमाला - आगामी हिंदी म्युझिक अल्बम
  • सांगना सांगना - आगामी मराठी म्युझिक अल्बम
  • टीप टीप टाप टाप, तूच सांग असे घडते का ? - लुकाछुपी मराठी नाटक
  • चित्रकथी - शीर्षकगीत -मराठी मालिका
  • नकुशी - शीर्षकगीत, खुली कहाणी - मराठी मालिका
  • शौर्य - शीर्षकगीत - मराठी मालिका

[]

पुरस्कार

[संपादन]
  • अरुणी किराणी - कट्यार काळजात घुसली - सर्वोत्कृष्ठ उदयोन्मुख गीतकार - रेडिओ मिरची अवॉर्ड २०१६ []
  • हीच आमची प्रार्थना या उबुंटू या सिनेमातल्या गीतासाठी झी गौरव पुरस्कार २०१६ [][]

संदर्भ व नोंदी

[संपादन]