समभुज त्रिकोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अंशांचे असतात.