समतोल (नियकालिक)
Appearance
समतोल हे ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती संस्थेने चालविलेले मराठी द्वैमासिक प्रकाशन आहे. डॉ. अनघा लवळेकर या त्याच्या मुख्य संपादिका असून विद्या साने कार्यकारी संपादक आहेत.
ज्ञान प्रबोधिनीत संवादिनी या स्त्री शक्ती प्रबोधनाचे काम करणाऱ्या गटातील काही सदस्य अंकासाठी लेखन, प्रकाशन व वितरण करतात. महिलांच्या कामाचे विविध पैलू या मासिकातून उलगडले जातात. प्रत्येक अंक एक विषय घेऊन काढला जातो.
बाह्य दुवे
[संपादन]- ज्ञान प्रबोधिनी Archived 2017-05-11 at the वेबॅक मशीन.