सफरनामा
Appearance

हा लेख नसीर खुश्रोचा प्राचीन ग्रंथ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सफरनामा (निःसंदिग्धीकरण).
literary work | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| लेखक | |||||
| वापरलेली भाषा | |||||
| |||||
सफरनामा नसीर खुश्रो या पर्शियन प्रवाश्याने अकराव्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. फारसी भाषेतील या ग्रंथात खुश्रोने आपल्या मध्य-पूर्वेतील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे.