Jump to content

सप्तधातू (आयुर्वेद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयुर्वेदानुसार,मानवी शरीरात खालील सात प्रकारचे धातू असतात व त्यांचे उपधातू असतात.

क्र मुख्य धातू उपधातू []
रसधातू कफ
रक्तधातू पित्त
मांसधातू नाक, डोळे, कान यांचा स्त्राव
मेदधातू घाम
मज्जाधातू स्निग्धता
शुक्रधातू / रेत ओज
अस्थीधातू केस व नखे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ स्वामी स्वरूपानंद (१९६०). श्रीमत अभंग ज्ञानेश्वरी (पूर्वार्ध). पावस: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस.