सप्तद्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू पुराणांनुसार ही पृथ्वी सात द्वीपांनी बनलेली आहे.

सप्तद्वीप[संपादन]

जंबुप्लक्षाभिधानौच शाल्मलश्च कुशस् तथा | क्रौंचशाकौ पुष्करश्च ते सर्व देवभूमयः ||

अर्थात, जंबू,प्लक्ष,शाल्मल,कुश,क्रौंच,शाक,पुष्कर असे हे द्वीप देवभूमी आहेत.

द्विपांची नावे साध्याच भाग
जम्बूद्वीप भारत आणि मध्य आशिया
प्लक्षद्वीप भूमध्यसामुद्रिक देश
शाल्मली पूर्व आफ्रिका
कुश इराण
क्रौंच काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रदेश
शाक दक्षिण चीन, ब्रह्मदेश, इंडोनेशिया
पुष्कर जपान, मांचुरिया,आग्नेय सायबेरिया