Jump to content

सन्स ऑफ फॉर्च्यून

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन्स ऑफ फाॅर्च्यून ही जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली कादंबरी आहे. ही कादंबरी २००२मध्ये प्रकाशित झाली.

तिचे मराठी भाषांतर अजित ठाकूर यांनी केले आहे.