Jump to content

सनातन पांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सनातन पांडे; సనాతన్ పాండే; ସନାତନ ପାଣ୍ଡେ; Sanatan Pandey; சனாதன் பாண்டே; Indian politician; भारतीय राजकारणी; ভারতীয় রাজনীতিবিদ; ଭାରତୀୟ ରାଜନେତା
सनातन पांडे 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
नागरिकत्व
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

सनातन पांडे हे भारतीय राजकारणी आहेत. ते समाजवादी पक्षाशी संलग्न आहेत.[] पांडे २०२४ मध्ये बलिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.[] त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीरज शेखर यांचा ४३,८०१ मतांनी पराभव केला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ballia (UP) Lok Sabha Election Results 2024 Highlights: SP's Sanatan Pandey wins by 43,384 votes; Rahul Gandhi says India's poor saved the Constitution". Financialexpress (इंग्रजी भाषेत). 2024-06-05. 2024-06-05 रोजी पाहिले.
  2. "Ballia Election Result 2024 LIVE Updates Highlights: Lok Sabha Winner, Loser, Leading, Trailing, MP, Margin". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  3. "Ballia, Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2024 Highlights: SP Secures Victory". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
  4. "Uttar Pradesh Election Results 2024 Live Updates: SP secures 37 seats in UP; Akhilesh Yadav wins from Kannauj, Bhim Army's Chandrashekhar from Nagina". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-06-03. 2024-06-05 रोजी पाहिले.