सदाफुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सदाफुली

सदाफुली (Cathatanthus roseus) याला इंग्रजीत- पेरीविंकल असे नाव आहे . कुळ(Family) - Apocynaceae सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते.हे फुल बाराही महिने फुल्लेच असते.

    सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात.

प्रकार[संपादन]

  • गुलाबी सदाफुली
  • जाभाळी सदाफुली
  • पांढरी सदाफुली

लागवड[संपादन]

उपयोग[संपादन]

वात व पित्ताचे शमन करते . कर्करोगात याचा उपयोग होतो . कर्करोगामधध्ये प्रभावशाली असणारे Plant Alkaloid "Vincristine" हे औषध Chemotherapy मध्ये वापरले जाते...ते सदाफुलीपासुन बनवले जाते...

बाह्य दुवे[संपादन]


चित्रदालन[संपादन]

  • सदाफुली या फुलझाडाचे दोन रंगाची फुले आहेत. एक गुलाबी व दुसरा रंग आहे.